स्मॉल स्क्रिनवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या रंजकवळण पाहिला मिळतय यशच्या प्रेमाचा प्रवास तर आपण सगळ्यांनी पाहिला मात्र नेहाच्या होकारीची वाट यश पाहत होता... खूप सारे पर्यंत करून नही होकार काही द्याला नेहा तयार नव्हती अखेर समीर आणि यशने मिळून एक प्लॅन केला आणि जेसिका म्हणजेच यशची गर्लंफ्रेंडची एन्ट्री झाली आता जेसिकाच्या येण्याने नेहाला त्रास होणार हे स्वाभाविक होत त्यांची जवळीच नेहा खटकायला लागली...